PM KISAN योजना प्रतिवर्ष रुपये ६०००साठी onlineअर्ज

PM KISAN योजना प्रतिवर्ष रुपये ६०००साठी onlineअर्ज

ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला नाही त्यांनी तातडीने CSC सेंटर Sasti येथे अमोल अंभोरे 9730588834 यांचेशी संपर्क साधा.. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सोबत लागणारे कागदपत्र १) आधार कार्ड २) सात बारा किंवा आठ अ ३) बँक चे पास बुक ४) मोबाईल नंबर आणि आपली जन्म तारीख माहिती असणे आवश्यक आहे..